Free Vaccine in India? उद्याच्या अर्थसंकल्पात मोफत लसीची घोषणा?भारतात विनामूल्य लसीकरण शक्य आहे का?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
31 Jan 2021 10:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नवी दिल्ली : अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. त्याचबरोबर 1 फेब्रुवारीपासून देशात सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला जाईल. या अर्थसंकल्पातून लोकांना खूप आशा आहेत. कारण, कोरोना महामारीमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज-सीव्होटरने अर्थसंकल्पापूर्वी सर्व्हेक्षण केलं आहे. ज्यामध्ये लोकांना हा प्रश्न विचारण्यात आला आहे की या अर्थसंकल्पात कोरोना लस प्रत्येक नागरिकास मोफत देण्याची सरकारने घोषणा करावी का?