फुकटात Omicron चाचणीच्या आमिषाला बळी पडू नका, तुम्हालाही 'तो' Email आलाय?
abp majha web team | 01 Jan 2022 08:36 PM (IST)

ओमायक्रॉनच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते, मोफत ओमायक्रॉनच्या चाचणीचा एखादा मेल जर तुम्हाला आला तर सावध राहा. कारण हा मेल तुमचं बँक खातं रिकामं करु शकतो.