Nanded Special Report : देहव्यापर करणाऱ्या महिलांसाठीच्या निधीत भ्रष्टाचार? काय आहे संपूर्ण प्रकरण?
abp majha web team
Updated at:
03 Feb 2022 07:40 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोरोना महामारीमुळे महाराष्ट्रातील अनेक उद्योग धंद्यांना घरघर लागून उद्योग बंद पडले ,तर हातावर पोट असणाऱ्या असंख्य लोकांवर उपासमारीची वेळ आली .या कालावधीत कोविड मध्ये प्रभावित झालेल्या विविध घटकांतील नागरिकांना शासनाकडून वेगवेगळ्या योजनां अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला.यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यासाठी तब्बल 51कोटी 18 लाख 97 हजार 500 रुपये निधी उपलब्ध करण्यात आला.