Nanar Refinery Special Report: फॉक्सकॉन गेलं, आता नाणार रिफायनरीही महाराष्ट्रातून जाणार?
abp majha web team | 17 Sep 2022 09:04 PM (IST)

कोकणात राजापूरमधील रिफायनरी प्रकल्पावरून वाद सुरु असताना पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी यासंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलंय.. त्यामुळे फॉक्सकान महाराष्ट्रात येता येता गुजरातला गेलं.. आता नाणारही महाराष्ट्रातून जाणार का? असा प्रश्न पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानंनतर निर्माण होतोय.