Jack Dorsey on PM Modi : जॅक डॉर्सींचा दावा, देशाता वादाची ठिणगी Special Report
abp majha web team
Updated at:
13 Jun 2023 11:48 PM (IST)

Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विटरचे माजी सीईओ जॅक डॉर्सी यांनी एक विधान केलं, आणि भारतात राजकारण तापलं.. त्यांनी आज एका मुलाखतीत २०२१ सालच्या एका घटनेचा आधार घेत, मोदी सरकारविरोधात एक मोठा दावा केला. त्यामुळे देशात विरोधकही चांगलेच आक्रमक झालेत. काय आहे डॉर्सी यांचा दावा.. आणि त्यामुळे कसा वाद रंगलाय.. पाहुयात..