Manmohan Singh : मनमोहन की बात! भाजपच्या गळाभेट, झोपाळे आणि बिर्याणी खाण्यावरून सुनावलं
abp majha web team | 17 Feb 2022 11:13 PM (IST)

पंजाबमध्ये निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आलाय. पंतप्रधान मोदींच्या सभाही इथं होतायत अशातच देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांनी मोदींवर टीका केलीय. मिठ्या मारून, झोपाळे झुलवून किंवा न बोलवता बिर्याणी खायला पोहोचून परराष्ट्र संबंध सुधारत नसतात अशा शब्दात डॉ मनमोहन सिंह यांनी मोदी सरकारवर टीका केलीय.