Dahanu Conversion Special Report : डहाणूमध्ये जबरदस्तीनं धर्मांतराचे प्रयत्न?
abp majha web team Updated at: 07 Aug 2022 10:10 PM (IST)
आमचा ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास तुमचे सर्व दुखणे बंद होईल असे सांगून पैसे देण्याचे आमिष दाखवत जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा डाव डहाणू येथील स्थानिक ग्रामस्थांनी उधळून लावला . डहाणू जवळील सरावली तलावपाडा येथे काल दुपारी घरात एकटी असलेल्या वयस्कर आदीवासी महीलेला पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने ख्रिश्चन धर्म स्विकारणायास भाग पाडण्याचा प्रयत्न करणार्या चार मिशनरीना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे