Special Report | पंचतारांकित हॉटेल नाही, हे तर गडचिरोली जिल्हा रुग्णालय; पाहून व्हाल थक्क
रोमीत तोंबर्लावार, एबीपी माझा | 09 Feb 2021 09:29 PM (IST)
नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात आता फाईव्ह स्टार ICU ची निर्मिती. जी सुविधा एका मोठ्या खाजगी रुग्णालयात बघायला मिळते आणि त्यासाठी लाखो रुपये रुग्णांना मोजावे लागतात ती सुविधा आता जिल्ह्यातील गरीब आदिवासी आणि सामान्य रुग्णांना मिळणार आहे. नेमका कसा आहे हा अत्याधुनिक ICU कक्ष बघा