Shivaji Park : शिवाजी पार्कमध्ये पाण्याचा गोडवा, गोड्या पाण्याचे पाच स्रोत सापडले : स्पेशल रिपोर्ट
मनश्री पाठक, एबीपी माझा, मुंबई | 04 Jun 2021 12:14 AM (IST)
दादरच्या शिवाजी पार्क मध्ये चक्क पाच ठिकाणी गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडले आहेत. 300 मीटर अंतरावर समुद्र असतानाही शिवतिर्थावर केवळ सहा ते सात फुटांवर गोड्या पाण्याचे स्त्रोत सापडणं ही मोठी बाब मानली जातेय. शिवाजी पार्क चे नुतनीकरण कामादरम्यान भुगर्भतज्ज्ञांकडून परीक्षण करण्यात आले होते. या परीक्षणाअंतर्गत हे गोड्या पाण्याचे स्त्रोत आढळले आहेत.