Special Report : Kashmir मध्ये 48 तासांमध्ये 5 हत्या; पोलिसांकडून कारावाईची भाषा, स्थानिक आक्रमक
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2021 11:50 PM (IST)

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या घटनेला आता साधारणपणे दोन वर्ष झाली. सुरुवातीला तणाव होता, आता हळूहळू इथलं वातावरण निवळत होतं. पण, याच शांततेला दहशतवाद्यांची नजर लागलीय. कारण, गेल्या दोन दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी ५ सर्वसामान्यांचा जीव घेतलाय. नेमकं काय सुरु आहे काश्मीरमध्ये पाहुयात.