एक्स्प्लोर
Palghar Fishing Special Report : पालघरमधील मच्छिमार संकटात?, मासेमारीत घट, मच्छिमार चिंतेत
समुद्रातील माशांची आवक घटल्याने पालघर मधील मासेमारी व्यवसाय सध्या संकटात सापडला आहे . तीन ते चार दिवसांचा समुद्रात प्रवास करूनही जाळ्यात मासे लागत नसल्याने जिल्ह्यातील अनेक बोटी सध्या समुद्र किनाऱ्यावर उभ्या असून यामुळे मच्छीच्या भावात ही 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे . त्यामुळे मच्छीमारांसह मच्छी प्रेमींना ही मासे सध्या न परवडणारे झाले आहेत .
All Shows
स्पेशल रिपोर्ट

Inflation Hike : पेट्रोल, पाव, सोनं-चांदी, रूपया... सगळचं महागलं Special Report

Manisha Mandhare Neet Paper Leak : मांढरे मॅडमची युक्ती, पेपरफुटीसाठी स्मरणशक्ती Special Report

RCC Shivraj Motegaonkar NEET Exam : मोटेगावकचे धंदे विद्यार्थ्यांचे वांदे Special Report

Silver Chappal Special Report : कोल्हापूरकरांचा नादच खुळा, सोन्यासारखा जावयाला चांदीचा जोडा

Neet Exam Update : नीटची फेरपरीक्षा, विद्यार्थ्यांची अग्निपरीक्षा, कोणती आव्हानं समोर Special Report
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
व्यापार-उद्योग
क्राईम
कोल्हापूर


























