आधी विरोध, आता म्हणतात Nanar Project होणारच, राणेंच्या भूमिकेवर स्थानिकांचं काय म्हणणं?
एबीपी माझा वेब टीम | 29 Aug 2021 11:47 PM (IST)

रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू - सोलगाव या नवीन ठिकाणी रिफायनरी प्रकल्प झाला पाहिजे यासाठी सध्या चाचपणी सुरु आहे. अगदी उद्योग मंत्रालय देखील याबाबत सकारात्मक असल्याची माहिती आहे. पण, याठिकाणी देखील जमिनी खरेदी करताना स्थानिकांना अंधारात ठेवल्याचा आरोप आहे.