Malaria vaccine : मलेरियाला रोखण्यासाठी आली लस; 2025 पर्यंत अवघं जग मलेरियामुक्त होणार Special Report
एबीपी माझा वेब टीम | 07 Oct 2021 10:56 PM (IST)

एकीकडे जगभरात कोरोनावरील लसीकरण वेगात सुरू असताना आता आणखी एका जीवघेण्या आजारावर लस उपलब्ध झालेय. मलेरिया या आजारावरील लशीला नुकतीच जागतिक आरोग्य संघटनेनं परवानगी दिलेय. त्यामुळे या आजाराशी दोन हात करण्यासाठी आणखी एक हत्यार उपलब्ध झालंय.