Brhamashtra Special Report: अखेर बॉलिवूडला ब्रम्हास्त्र सापडलं, 225 कोटींचा गल्ला ABP Majha
abp majha web team | 12 Sep 2022 11:04 PM (IST)

अपयशाच्या गर्तेत असलेला बॉलिवूड गेल्या काही महिन्यांपासून एका मोठ्या हिट चित्रपटाची वाट पहात होता. आणि तो हिट चित्रपट ब्रह्मास्त्रच्या रुपात आला. नेमका कसा आहे रणबीर कपुरचा ब्रह्मास्त्र... आणि त्यानं किती कोटींची कमाई केलीय.