Fighter Sharad Pawar Special Report : फायटर पवार...पुन्हा मैदानात! पक्षाला नवसंजीवनी देणार?
abp majha web team
Updated at:
05 Nov 2022 11:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात उपचार सुरू असतानादेखील शरद पवार यांनी शिर्डी येथील पक्षाच्या शिबिरात हजेरी लावली. यावेळी शरद पवार यांच्या हाताला बँडेज असल्याचे दिसून आले. तर चेहऱ्यांवर आजारपणामुळे थकवा दिसून येत होता. पवार यांनी पाच मिनिटे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील यांनी पवार यांचे भाषण वाचून दाखवले.