Fifa world cup Special Report:फिफातील नोराचा परफॉर्मन्स वादात ,फिफा विश्वचषकातही भारताचीच हवा
abp majha web team | 30 Nov 2022 11:33 PM (IST)

कतारच्या फिफा विश्वचषकातही भारताचीच हवा पहायला मिळाली. फिफा वर्ल्डकपच्या उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेही थिरकली आणि स्टेडीअम दणाणून सोडलं. पण यावेळी तिने एक चूक केली ज्यामुळे ती ट्रोलही झाली. नेमकं काय घडलं तिच्या परफॉर्मन्स दरम्यान, पाहूया.