FIFA World Cup 2022 : फुटबॉल चाहत्यांच्या रंगात रंगलं कतार Special Report
abp majha web team | 16 Dec 2022 10:54 PM (IST)

जगाला वेड लावणाऱ्या फुटबॉल ने क्रिकेटचे वेड असणाऱ्या भारताला सुद्धा सध्या झपाटले आहे. गेला एक महिना कतारला सुरु असलेल्या फिफाचे फिव्हर abp माझा ने वेळोवेळी दर्षकांसाठी थेट दोहातून आणले. उभा ठाकला आहे खास संडे .... फ्रांस आणि अर्जेंटिनामधील फिफा फायनलच्या सामनाचा दिवस ... आता फुटबॉलचे हे फेस्टिव्हल संपायची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी आणत आहोत ह्या महिन्यातील खास फॅन फिव्हर ... असे फॅन मोमेंट्स जे ह्या महिनाभरात आम्ही टिपले थेट दोहात