✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Special report | शेतकऱ्यांची स्थिती दयनीय; शेतकरी खासदार श्रीमंत

एबीपी माझा वेब टीम  |  06 Mar 2021 10:34 PM (IST)
ABP News

अवेळी पाऊस, अस्थिर कमाई यामुळे देशातल्या अनेक शेतकऱ्यांची स्थिती आता शेती नको अशी झाली असली तरी राजकारण्यांना मात्र हीच शेती अत्यंत हवीहवीशी वाटते. भाषणामध्ये उठताबसता त्यांना शेतकरी असल्याचा भाव आणावा लागतोच. पण व्यवहारातही शेतकरी ही ओळख त्यांना कमाई लपवण्याचे बरेच मार्ग उपलब्ध करुन देते. आज दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनाला 100 दिवस पूर्ण होतायत.


देशात सध्या 538 खासदारांपैकी 216 खासदार हे शेतकरी आहेत. इतकंच काय मोदींच्या सध्याच्या मंत्रिमंडळात एकूण 21 कॅबिनेट मंत्री आहेत. त्यापैकी 7 शेतकरी आहेत. म्हणजे देशात जवळपास दोन खासदारांपैकी एक हा शेतकरीच असतो, तर तीन मंत्र्यांपैकी एक जण शेतकरी आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय नवीन आहे. शेतीचा राजकारणातल्या भाषणांसाठी आणि कमाई लपवण्यासाठी वापर फार आधीपासूनच होतोय. पण आता दिल्लीतलं शेतकरी आंदोलन जेव्हा 100 दिवस पूर्ण करतंय, तेव्हा या आकडेवारीचा आढावा घेऊयात.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Special report | शेतकऱ्यांची स्थिती दयनीय; शेतकरी खासदार श्रीमंत

TRENDING VIDEOS

नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती2 Hour ago

Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं3 Hour ago

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?3 Hour ago

Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे3 Hour ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.