Fake Letter Special Report : 'त्या' बनावट पत्रामागे कुणाचा हात? पत्र कुणी व्हायरल केलं?
abp majha web team | 19 Apr 2022 11:25 PM (IST)

'त्या' बनावट पत्रामागे कुणाचा हात? पत्र कुणी व्हायरल केलं? राज्यपालांच्या नावे कुणी बनावट पत्र केलं? राज्यपालनियुक्त 12 आंदरांसंदर्भातलं राज्यपालांच्या नावाने असलेलं पत्र व्हायरल झालं आणि राजकारणात खळबळ उडाली. काय आहे ते पत्र जाणून घेऊया स्पेशल रिपोर्टमधून.