Fadanvis v/s Uddhav Thackeray Special Report : ठाकरे विरुद्ध भाजपमधला सामना आता थेट वैयक्तिक पातळीवर
abp majha web team | 24 Jun 2023 11:16 PM (IST)
शिवसेना फुटीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत जाऊन सत्ता स्थापन केली. आणि उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप असा सामना रंगू लागला. हा सामना आता एवढा वाढलाय की थेट वैयक्तिक पातळीवर टीका करेपर्यंत वाद पोहोचलाय. पाटण्यात विरोधकांच्या बैठकीला उद्धव ठाकरेंनी हजेरी लावली आणि महाराष्ट्रात ठाकरे भाजपच्या निशाण्यावर आले. त्यामुळे वैयक्तिक पातळीवर टीकाटीप्पणी होणारं हे राजकारण थांबणार की आणखी वाढणार पाहुया यावरील स्पेशल रिपोर्ट