Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
कोकणातली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. ती बिनविरोध होण्यासाठी मुख्य कारणं ठरलं ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेली माघार. या माघारीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मानेंची तातडीनं हकालपट्टी करण्यात आली. तर हकालपट्टीच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंसोबत मुंबईत दाखल झालेल्या बाळ मानेंनी आता भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्थातच आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. याचाच आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून. कोकणातली विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली. ती बिनविरोध होण्यासाठी मुख्य कारणं ठरलं ते म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेली माघार. या माघारीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून मानेंची तातडीनं हकालपट्टी करण्यात आली. तर हकालपट्टीच्या दुसऱ्याच दिवशी नितेश राणेंसोबत मुंबईत दाखल झालेल्या बाळ मानेंनी आता भाजप प्रवेशाची तयारी पूर्ण केल्याची माहिती आहे. त्यामुळे अर्थातच आरोप-प्रत्यारोपांना ऊत आलाय. याचाच आढावा घेऊया, या स्पेशल रिपोर्टमधून....
All Shows
































