Nagpur MLA Hotel Special Report : आमदारांच्या बगलबच्च्यांसाठी तुमच्या खिश्याला कात्री
abp majha web team | 26 Dec 2022 09:14 PM (IST)
नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे... विधिमंडळात वेगवेगळ्या मुद्द्यांवर गोंधळ घालणारे आमदार जनतेच्या हिताच्या मुद्द्यावर चर्चा करत नाही अशी सामान्य माणसांची तक्रार असते.. हेच माननीय आमदार त्यांच्यासाठी उभारलेल्या आमदार निवासात न राहता मोठमोठ्या हॉटेल्स मध्ये निवास करतात आणि आमदार निवासात पीए आणि कार्यकर्त्यांना ठेवतात अशी ही एक तक्रार होत असते... यंदा 403 खोल्या असलेल्या आमदार निवासात फक्त 42 च आमदार का राहत आहे याचा आढावा एबीपी माझा ने घेतला आहे..