Vedh Parishad Ajay- Atul : वेध परिषदेत अजय अतुल यांची खास मुलाखत
abp majha web team | 18 Dec 2022 11:27 PM (IST)
डॉ. आनंद नाडकर्णींच्या आयपीएच या संस्थेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या वेध या परिषदेची काल ठाण्यात सुरुवात झाली. विविध क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या १४ दिग्गजांची मुलाखत या परिषदेअंतर्गत पार घेतली जाणार आहे. काल पहिल्या दिवशी रुद्रांक्ष पाटील, मृण्मयी साळगावकर, लीना बोकील, जी कार्तिकेयन, स्वप्नील कुंभोजकर आणि वृंदन बावनकर अशा मान्यवरांशी खास संवाद पार पडला