BJP Tweet Deleted Special Report : भाजपने व्हिडीओ जरी डिलीट केला असला तरी चर्चा मात्र थांबल्या नाही
abp majha web team | 28 Oct 2023 11:25 PM (IST)
मी पुन्हा येईन हा व्हिडीओ महाराष्ट्र भाजपने पोस्ट केला आणि त्यावरुन पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं.. आणखी एक राजकीय भूकंप होणार का? अशा चर्चा सुरु होताच भाजपने ते ट्वीट डिलीट केलं.. भाजपने व्हिडीओ जरी डिलीट केला असला तरी चर्चा मात्र थांबल्या नाहीयेत...सत्ताधारांकडून सारवासारव होतेय तर विरोधकांकडून टोलवाटोलवी..