Europe Heat Wave Special Report : अवघा युरोप पेटला, जगाला चिंता! 40 डिग्रींवर तापमान का गेलं?
abp majha web team | 25 Jul 2022 10:56 PM (IST)

गेल्या १५ दिवसांमध्ये युरोपातील अनेक देशांमध्ये विक्रमी तापमान वाढ झालीय. जिथं २० अशं सेल्सिअस देखील असह्य असतं, तिथं आज पारा चाळीशी पार गेलाय. त्यामुळेच इथं उष्माघातानं अनेकांचे प्राण गेलेत, इतकंच नाही तर अख्या युरोपात अग्नितांडव सुरु झालाय.