Europe Climate Change Special Report : युरोप तापला! उष्णतेच्या लाटेमुळे युरोपात अनेक ठिकाणी वणवे
abp majha web team | 20 Jul 2022 11:00 PM (IST)

गेल्या काही दिवसांपासून युरोपात उष्णतेची लाट आली आहे. या लाटेमुळे अनेक देशांतील जंगालांमध्ये भीषण वणवे लागले आहेत. तर, वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकही त्रस्त झालेत. पाहुयात त्यासंदर्भातील खास रिपोर्ट.