GPF Closed BDS Special Report : 'जीपीएफ'साठी कर्मचारी ताटकळले बंद बीडीएस प्रणालीमुळे निधी रखडला
abp majha web team
Updated at:
21 Feb 2023 09:54 PM (IST)
भविष्य निर्वाह निधी..भविष्यासाठी तरतूद म्हणून गुंतवणूक करण्यात आलेला निधी. मात्र हाच निधी मिळवण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून वाट पहावी लागतेय. भविष्य निर्वाह निधी मिळत नसल्याने काहींच्या मुलांची लग्न रखडलीत तर काहींच्या घराचं बांधकाम. त्यामुळे कर्मचाऱ्यांमधून संतापाची लाट उसळलीये.