Pune Drugs Special Report : ड्रग्ज तस्करीसाठी इमोजीचा कोडवर्ड, पुणे... ड्रग्जचं माहेरघर?
abp majha web team | 28 Jun 2023 12:05 AM (IST)
व्हॉट्सऍप.. एकमेकांशी मेसेजमधून बोलण्याचा उत्तम पर्याय.. त्यातही नवं नवे इमोजी, स्टिकर्स यामुळे चॅटिंग करण्यात एक वेगळाच आनंद प्रत्येकजण घेतो... अनेकदा टायपिंगचा कंटाळा म्हणून इमोजीचा वापर केला जातो..पण हेच इमोजी ड्रग्ज तस्करीचं साधन आहे असं म्हटलं तर.. कदाचित तुम्हाला खोटं वाटेल, पण हे खरं आहे...