Eknath Shinde Vs Uddhav Thackeray Special Report : एकनाथ शिंदे विरुद्ध ठाकरे... सामना!
abp majha web team | 25 Jul 2022 10:38 PM (IST)

शिवसेना नेमकी खरी कुणाची यासाठी आता निवडणूक आयोगातही लढाईचं मैदान तयार होतंय. 8 ऑगस्टपर्यंत दोन्ही गटांना लेखी बाजू मांडण्याचे आदेश आयोगानं दिले होते. पण सुप्रीम कोर्टानं या आदेशाला स्थगिती द्यावी अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. पाहुयात काय आहे त्यापाठीमागचं कारण.