✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

abp majha web team  |  31 Mar 2026 11:00 PM (IST)
ABP News

खरातचे राजकारणी आणि अधिकाऱ्यांशी असलेल्या घनिष्ठ संबंधांची चर्चा होत असताना शिवसेना नेते दीपक केसरकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे... त्यांच्या एका विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं नावही या प्रकरणाशी जोडण्याची संधी विरोधकांना दिलीये... त्यामुळे शिंदे नाराज असल्याची माहिती असून शिवसेनेच्या दोन नेत्यांचं मंत्रिपद एका वेगळ्याच कारणामुळे धोक्यात येऊ शकतं... शिवसेनेत नेमकं काय घडतंय, त्यावर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट...


महाराष्ट्रभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणी माजी शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचं नाव आलंय... 


त्यांचे खरातसोबत अनेक फोटो उजेडात आले असून यावर स्पष्टीकरण देताना केसरकरांचा थोडा गोंधळ झाला... 


तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आपल्यासोबत खरातकडे गेले होते, असं त्यांनी बोलता बोलता सांगून टाकलं... 


तेदेखील एकदा नव्हे दोनदा...

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Eknath Shinde vs Deepak Kesarkar : केसरकरांचे 'बोल' शिंदेंचे खडे बोल Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.