Eknath Shinde Threat Special Report : मुख्यमंत्र्यांना धमकीचा फोन, प्रशासनाला सतर्क! कोण रुचतंय कट?
abp majha web team | 02 Oct 2022 08:46 PM (IST)

Eknath Shinde Threat Special Report : बुलेटिनच्या सुरुवातीला दिवसभरातली मोठी बातमी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा जीव मारण्याची धमकी आली. याआधीही अशा धमक्या आल्या... मुख्यमंत्र्यांना धमकी आल्याची माहिती होताच तपास यंत्रणा आता सतर्क झाल्यात... काय घडलं आज दिवसभरात पाहुयात...