Eknath Shinde Group Special Report : मुख्यमंत्र्यांवर प्रेम की मंत्रिपदावर नेम? ABP Majha
abp majha web team | 17 Jul 2022 10:59 PM (IST)

येत्या २० जुलैला शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सरकारमध्ये एखादं मंत्रिपद मिळतंय का? यासाठी आतापर्यंत शिंदे गटातील अर्धा डझन आमदारांकडून मुंबईत शक्तिप्रदर्शन करण्यात आलंय. मंत्रिपदासाठी शिंदे गटातील आमदारांची कशी रस्सीखेच सुरू आहे पाहुयात या रिपोर्टमधून.