✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Thackeray Group Vs Shinde Group Special Report : ठाकरे गट की शिंदे गट? आत्मपरिक्षण कुणी करावं?

abp majha web team  |  02 Jan 2023 09:40 PM (IST)
ABP News

Thackeray Group Vs Shinde Group Special Report : ठाकरे गट की शिंदे गट? आत्मपरिक्षण कुणी करावं?


शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडात शिंदे गटात दाखल झालेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षणाचा सल्ला दिला आहे. नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर यांची विधान परिषदेच्या उपसभापतींच्या दालनात भेट झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मला भावनेच्या भरात काही बोलले असतील. ते सारं चार भिंतींच्या आड होतं. पण हे सगळं मीडियामध्ये जातं तेव्हा आम्हालासुद्धा त्याची उत्तरं द्यावी लागतात, असं केसरकरांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. त्यामुळं लोक आपल्याला सोडून जातात तेव्हा आपलं काय चुकलं याचंही ठाकरेंनी  आत्मपरीक्षण केलं पाहिजे, असं केसरकरांनी म्हटलं आहे. तसंच आत्मपरीक्षण करण्याऐवजी त्यांच्या बदनामीची मोहीम चालवली तर सोडून गेलेले लोकही त्यावर व्यक्त होणार, असंही केसरकरांनी ठाकरेंना उद्देशून म्हटलं आहे.

  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Thackeray Group Vs Shinde Group Special Report : ठाकरे गट की शिंदे गट? आत्मपरिक्षण कुणी करावं?

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.