✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report

abp majha web team  |  07 Jun 2026 10:52 PM (IST)
ABP News

राजकारण हे केवळ सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातच घडतं, असं नाही. अनेकदा सत्ताधारी मित्रपक्षांमध्ये सुरु असलेलं राजकारण आणि त्यांच्यातल्या कोल्ड वॉरच्या घटना समोर येतात आणि चर्चा सुरु होते. कालपासून अशाच एका कोल्ड वॉरची चर्चा पुन्हा एकदा सुरु झालीय. विषय आहे नवी मुंबईत आयोजित कऱण्यात आलेल्या एका कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निमंत्रण न मिळाल्याचा. ठाण्याचे पालकमंत्री असूनही नवी मुंबईतल्या कार्यक्रमाचं निमंत्रण त्यांना न मिळाल्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आणि चर्चेला सुरुवात झाली. पण ही चर्चा निरर्थक असल्याचं सांगत शिंदेंनी हा विषय लांबवण्यात आपल्याला रस नसल्याचं दाखवून दिलंय. बघूया, याविषयीचा सविस्तर रिपोर्ट. 


एकनाथ शिंदेंना 'न मिळालेल्या' निमंत्रणाची चर्चा


नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी शिंदेंना निमंत्रण नाही


शिंदे आणि नाईकांमधील 'कोल्ड वॉर'ची चर्चा


भाजप त्यांना अडवतंय आणि त्यांची जिरवतंय - दानवे


अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा शिरसाटांचा दावा


मुख्यमंत्री गेले म्हणजे मंत्रिमंडळ गेल्यासारखंच - एकनाथ शिंदे


ठाणे जिल्ह्यातील भाजप-सेना संबंधांची पुन्हा चर्चा

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.