Shinde- Fadnavis :2 जाहिराती, 3 दिवस आणि वाढलेलं अंतर; का रे दुरावा...का रे अबोला...? Special Report
abp majha web team
Updated at:
15 Jun 2023 11:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेनेच्या ज्या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेत कटुता निर्माण झाली होती, ती कटुता मिटवण्याचा प्रयत्न आज झाला. याला निमित्त ठरलं पालघरमधील 'शासन तुमच्या दारी' हा उपक्रम... जाहिरात वादानंतर फडणवीस दोन दिवस शिंदेंसोबत कुठल्याही कार्यक्रमाला हजर राहिले नव्हते. एकीकडे आज दोघे एकत्र आले, तरी मंचावर तब्बल ९ मिनिटं दोघे एकमेकांशी चकार शब्दही बोलले नाहीत... तर दुसरीकडे सगळं आलबेल आहे, असं दाखवण्याचा प्रयत्न दोघांनी केलाय.. एखाद्या जाहिरातीमुळे काही होईल इतकं हे सरकार तकलादू नाही, असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलंय.. पाहुयात..