✕
  • मुख्यपृष्ठ
  • INDIA AT 2047
  • IPL 2024
  • क्रिकेट
  • निवडणूक
  • अयोध्या राम मंदिर
  • भारत
  • विश्व
  • महापालिका निवडणूक 2022
  • टेलिव्हिजन
  • सिनेमा
  • औरंगाबाद
  • उस्मानाबाद
  • मुंबई
  • पुणे
  • नाशिक
  • नागपूर
  • कोल्हापूर
  • सोलापूर
  • क्रीडा
  • फोटो
  • राशीभविष्य
  • वेब स्टोरी
  • वर वधू
  • धार्मिक
  • शिक्षण
  • ट्रेंडिंग न्यूज
  • आरोग्य
  • लाईफस्टाईल
  • क्राईम
  • राजकारण
  • शेत-शिवार
  • व्यापार-उद्योग
  • पर्सनल फायनान्स
  • म्युच्युअल फंड्स
  • आयपीओ
  • जॅाब माझा
  • ऑटो
  • टेक-गॅजेट
  • ब्लॉग
  • उपयुक्तता
  • संपर्क करा
  • IDEAS OF INDIA

Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

abp majha web team  |  14 Jul 2026 11:05 PM (IST)
ABP News

राज्याच्या राजकारणात आणखी एका विषयाची सध्या चर्चा आहे... शिवसेनेच्या खासदारांची संख्या १३ झाल्यानंतर आता केंद्रात त्यांना आणखी एक कॅबिनेट मंत्रिपद मिळेल, असं सांगितलं जातंय. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संध्याकाळी दिल्लीला गेलेत... विशेष म्हणजे अलिकडेच पक्षात आलेले ६ खासदारही त्यांच्यासोबत आहेत...  मुंबईतून निघण्यापूर्वी त्यांनी आपल्या बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक घेतलीये. या दोन घटनांचं कनेक्शन जोडलं, तर शिंदेंच्या या दिल्लीवारीच्या कारणांचा उलगडा होऊ शकेल... नेमकं काय घडतंय, बघुयात या रिपोर्टमध्ये...  


उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा-जेव्हा दिल्लीला जातात... तेव्हा तो चर्चेचा विषय होतो... 


कधी ऑपरेशन टायगर होणार असल्याची हवा होते, तर कधी संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात मिळणाऱ्या नवीन संधीची...


त्यामुळे मंगळवारी शिंदेंनी मुंबईहून दिल्लीची फ्लाईट पकडल्यावर चर्चा तर होणारच... 


सकाळी मंत्रिमंडळाची बैठक आटोपल्यानंतर शिंदे राजधानीमध्ये डेरेदाखल झाले... 


मात्र तत्पूर्वी त्यांनी आपल्या नंदनवन बंगल्यावर एक महत्त्वाची बैठक घेतल्यामुळे त्यांच्या दिल्ली दौऱ्याचं महत्त्व वाढलंय... 


आपल्या या धावत्या दिल्ली भेटीत शिंदे कुणाकुणाला भेटणार, याबाबत गुप्तता पाळण्यात आली असली तरी... 


केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची, नव्यानं पक्षात आलेल्या खासदारांसह शिंदे भेट घेणार असल्याचं समजतंय...


दिल्ली दौरा नेमका कशासाठी आहे, हे त्यांच्या सहकाऱ्यांनाही माहिती नाहीये, हे विशेष... 


स्वतः शिंदेंनी मात्र दिल्लीला निघण्यापूर्वी एनडीएला मजबूत करण्याचं काम करू, असं संदिग्ध उत्तर देणंच पसंत केलंय... 

Continues below advertisement
  • मुख्यपृष्ठ
  • टीवी शोज
  • स्पेशल रिपोर्ट
  • Eknath Shinde Delhi Visit to Meet Amit Shah : दिल्लीवारीचं कारण विस्तार की राजकारण? Special Report

TRENDING VIDEOS

Breaking News : Lucknow में अरशद नाम के युवक ने अपनी मां समेत 4 बहनों की हत्या की1 Year ago

Sambhal News : जुमे की नमाज से पहले छावनी बना संभल...चप्पे-चप्पे पर नजर | Breaking News1 Year ago

Badrinath Dham Kapaat: आज से खुले बद्रीनाथ धाम के कपाट, दर्शन के लिए उमड़े श्रद्धालु | Uttarakhand2 Year ago

UP Politics: लोकसभा चुनाव में सपा-कांग्रेस का यूपी में क्या होगा, मंत्री Narendra Kashyap ने बताया2 Year ago

Continues below advertisement
About us | Advertisement| Privacy policy
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.