Eknath Shinde Cabinet Expansion : शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तार कधी? मंत्रिमंडळाच्या शर्यतीत रस्सीखेच?
abp majha web team | 25 Jul 2022 10:19 PM (IST)

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी नव्या सरकार मध्ये शपथ घेऊन आज जवळपास 25 दिवस उलटले मात्र अजूनही नव्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडलेला नाही. नेमकी यामागे काय कारणे असू शकतात, पाहुयात याबाबतचा विशेष रिपोर्ट