Eknath Shinde Anand Dighe Special Report : एकनाथ शिंदे कुठला भूकंप करणार? ABP Majha
abp majha web team
Updated at:
30 Jul 2022 11:16 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppEknath Shinde Anand Dighe Special Report : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील वाद आता शिगेला पोहोचलाय.. कारण उद्धव ठाकरेंबद्दल आमच्या मनात प्रेम असल्याचा दावा करणारे एकनाथ शिंदे आता ठाकरेंचीच गुपितं उघड करण्याचे सूचक इशारे देत आहेत.. एकनाथ शिंदेंच्या धक्कातंत्रामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायऊतार व्हावं लागलं. एवढंच काय तर शिंदेंनी थेट शिवसेना पक्षावरही दावा करून ठाकरेंच्या अडचणी वाढवल्या. आता यापेक्षा मोठा असा कोणता भूकंप एकनाथ शिंदे करण्याच्या तयारीत आहेत.. पाहुयात या रिपोर्टमधून..