Eknath Shinde Ajit Pawar Special Report : गणा धाव रे, मला पाव रे! गणेश दर्शनावरून दादांचा टोला
abp majha web team | 05 Sep 2022 07:19 AM (IST)

गणा धाव रे, मला पाव रे! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेश दर्शनावरून दादांचा टोला. अजित पवारांच्या टोल्याला श्रीकांत शिंदेंचं प्रत्युत्तर