Eknath Shinde Meets Liladhar Dake Special Report : एकनाथ शिदेंनी घेतली लीलाधर डाकेंची भेट
abp majha web team | 28 Jul 2022 10:57 PM (IST)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांकडे मोर्चा. शिंदेंनी घेतली ज्येष्ठ नेते लीलाधर डाके यांची भेट. संध्याकाळी मनोहर जोशींना भेटण्याची शक्यता