Edible Oil Special Report : गृहिणींचं बजेट पूर्वपदावर? महागाई आटोक्यात येणार?
abp majha web team
Updated at:
25 May 2022 09:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहागाईला नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक प्रयत्न केले जातायत. अशात मागील काही दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर, गॅसचे दर, खाद्य तेलाचे दर करकपात करत नियंत्रित ठेवण्याचे प्रयत्न सरकारकडून केले जातायत. मोदी सरकारचे कोणतेअसे निर्णय आहे ज्याच्यामुळे महागाई नियंत्रणात येऊ शकते? पाहूयात याचसंदर्भातला एक रिपोर्ट...