ED Eknath Shinde Special Report : ईडीची पीडा, म्हणून सत्तेत तिढा! कारवायांपासून वाचण्यासाठी बंडखोरी?
abp majha web team | 26 Jul 2022 09:33 PM (IST)

ED Eknath Shinde Special Report : भाजपाकडून ईडी आणि इतर संस्थांचा देशभरात गैरवापर होतो अशी विरोधी पक्षांची तक्रार आहे. जर कर नाही तर जर डर कशाला असे भाजपा नेत्यांचे यांवर उत्तर असते. अर्जुन खोतकर शिंदे गटात सहभागी झाल्यावर त्यांनी दिलेल्या उत्तरांने तोच प्रश्न पुन्हा उभा राहिला आहे. जर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव नाही तर शिंदे गटात दाखल झालेल्यांची ईडी चौकशी पुढे चालूच राहणार आहे का?