Anil Parab Sai Resort Case : ED कडून अनिल परबांना दिलासा? आरोपपत्रात नाव नाही Special Report
abp majha web team | 09 May 2023 11:26 PM (IST)

आता बातमी ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्याबाबतची... ईडीकडून सादर केलेल्या आरोपपत्रात अनिल परब यांचं नाव नसल्याची माहिती मिळतेय..साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परब सोडून इतर चार जणांचे नाव आरोपपत्रात आहेत..त्यामुळे अनिल परबांना ईडीकडून दिलासा देण्यात आलाय का अशी चर्चा सुरु आहे.. पाहुया यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट