Economic Survey Report 2022 : काय सांगतो आर्थिक सर्वेक्षण अहवाल? Special Report
abp majha web team | 31 Jan 2022 11:11 PM (IST)
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची आजपासून सुरुवात झाली. राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत आर्थिक सर्वेक्षण अहवाल मांडला. या अहवालातून देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दलचे काय काय अंदाज स्पष्ट झालेत पाहूयात...