Navi Mumbai metro Special Report :नवी मुंबईच्या मेट्रोचे ग्रहण सुटले, आजपासून प्रवाशांसाठी सेवा सुरू
abp majha web team | 17 Nov 2023 11:41 PM (IST)

तब्बल तेरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नवी मुंबईकरांना मेट्रोतून प्रवास करता येणार आहे. मात्र महाराष्ट्रात सर्वात आधी घोषणा करण्यात आलेल्या नवी मुंबई मेट्रोला इतका उशीर का झाला आणि अचानक कोणताही कार्यक्रम न ठेवता त्याचे उद्घाटन का करण्यात येत आहे या प्रश्नांची उत्तर आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे