Temple Dress Code Special Report : नागपुरात चार मंदिरात 'ड्रेस कोड' लागू, भाविकांच्या काय भावना?
abp majha web team | 29 May 2023 12:27 PM (IST)

नागपुरात चार मंदिरांमध्ये ड्रेस कोड लागू करण्यात आलाय. तोकडे कपडे किंवा अंगप्रदर्शन करणारे कपडे घालणाऱ्यांना यापुढे मंदिरात प्रवेश नाकारला जाणारेय. तसा निर्णय महाराष्ट्र मंदिर महासंघाने घेतलाय. तर दुसरीकडे नाशिकच्या सप्तशृंगी गडावरही असाच ड्रेस कोड लागू करण्याच्या हालचाली सुरु असल्याचं समजतंय....मात्र हा ड्रेसकोड खरंच योग्य आहे का हे आम्ही जाणून घेतलं