DRDO Espionage Case : डॉ. प्रदीप कुरूलकरांना 15 मेपर्यंत एटीएस कोठडी Special Report
Continues below advertisement
DRDO Espionage Case
आणि आता बातमी आहे, हनी ट्रॅपमध्ये अडकलेल्या डीआरडीओचे संचालक डॉक्टर प्रदीप कुरुलकर यांच्या संदर्भातली...पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांपासून भारतीय सैन्यदलातील अधिकारी, जवान आणि शास्त्रज्ञांभोवती हनी ट्रॅपच जाळं विणण्यात येतंय. त्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीच्या आवडी-निवडींची माहिती काढून सावज हेरलं जातंय. त्याचीच शिकार डॉ. प्रदीप कुरूलकर ठरल्याचा आरोप आहे.पण यानिमित्ताने अनेक प्रश्न उपस्थित झालेत...म्हणजे पाकिस्तानने कुरुलकरांभोवतीच हनी ट्रॅपचं जाळं का टाकलं? त्यांच्यापर्यंत पाकिस्तानी गुप्तहेर पोहोचले कसे? पाहूया या रिपोर्टमधून,....
Continues below advertisement