Donald Trump Arrest Special Report : अडल्ट स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटक, ट्रम्प तुरुंगात जाणार?
abp majha web team | 05 Apr 2023 10:05 PM (IST)

Donald Trump Arrest Special Report : अडल्ट स्टारला पैसे दिल्याप्रकरणी अटक, ट्रम्प तुरुंगात जाणार?
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प एका जुन्या प्रकरणामुळे पुन्हा चर्चेत आलेत. एका पॉर्न स्टारला अवैधरित्या पैसे देण्याच्या आरोपाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीसाठी मॅनहॅटन न्यायालयात हजर झाले. यांना अटकही करण्यात आली होती..सध्या ट्रम्प तुरुंगाबाहेर आहेत. मात्र नॉट गिल्टी म्हणत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. दरम्यान पॉर्न स्टारसंदर्भातलं हे प्रकरण नेमकं काय आहे. पाहूया या रिपोर्टमधून.