PM Modi Vaccination Appeal : अफवांना बळी पडू नका, जनजागृतीसाठी पंतप्रधानांची 'मन की बात'
एबीपी माझा वेब टीम | 27 Jun 2021 09:49 PM (IST)

कोरोना लसीबाबत कोणताही गैरसमज बाळगू नये, प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावं असं पंतप्रधघान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना आवाहन केलं आहे. ते मन की बात या कार्यक्रमात बोलत होते. 21 जूनपासून भारतात 18 वर्षावरील सर्वांचं लसीकरण सुरु झालं असून त्या दिवशी कोरोना लसीकरणाचा विक्रम झाला असल्याचं पंतप्रधान नरेद्र मोदी म्हणाले.
- मुख्यपृष्ठ
- टीवी शोज
- स्पेशल रिपोर्ट
- PM Modi Vaccination Appeal : अफवांना बळी पडू नका, जनजागृतीसाठी पंतप्रधानांची 'मन की बात'
TRENDING VIDEOS
© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.
- मुख्यपृष्ठ
- INDIA AT 2047
- IPL 2024
- क्रिकेट
- निवडणूक
- अयोध्या राम मंदिर
- भारत
- विश्व
- महापालिका निवडणूक 2022
- टेलिव्हिजन
- सिनेमा
- औरंगाबाद
- उस्मानाबाद
- मुंबई
- पुणे
- नाशिक
- नागपूर
- कोल्हापूर
- सोलापूर
- क्रीडा
- फोटो
- राशीभविष्य
- वेब स्टोरी
- वर वधू
- धार्मिक
- शिक्षण
- ट्रेंडिंग न्यूज
- आरोग्य
- लाईफस्टाईल
- क्राईम
- राजकारण
- शेत-शिवार
- व्यापार-उद्योग
- पर्सनल फायनान्स
- म्युच्युअल फंड्स
- आयपीओ
- जॅाब माझा
- ऑटो
- टेक-गॅजेट
- ब्लॉग
- उपयुक्तता
- संपर्क करा
- IDEAS OF INDIA