Pune Dog Hostel : घरातील पाळीव श्वानांसाठी खास हॉस्टेल, कोरोना काळात अनेकांची उपक्रमाला पसंती
मंदार गोंजारी, एबीपी माझा, पुणे | 16 Apr 2021 10:41 PM (IST)
कोरोनाचा फटका माणसांबरोबरच पाळीव प्राण्यांनाही बसतोय . घरातील एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली की घरातील पाळीव प्राण्यांचं काय करायचं असा प्रश्न अनेकांसमोर उभा ठाकतोय. अशांकडून अॅनिमल हॉस्टेलचा पर्याय निवडला जातोय. घरातील पाळीव कुत्रा अशा डॉग हॉस्टेलमध्ये ठेवण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय.